आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा
आधारशी मोबाईल नंबर जोडलेला नसेल, तर बँकिंग OTP, LPG सबसिडी किंवा कोणतीही OTP-आधारित सेवा वापरता येत नाही. ही अडचण टाळण्यासाठी मोबाईल नंबर अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. प्रक्रिया थोडक्यात जवळच्या आधार नोंदणी / अपडेट केंद्रावर (आमच्यासारखे CSC केंद्र) जा. मोबाईल नंबर अपडेटसाठी बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असते — मोबाईल नंबर बदलासाठी सहसा कोणत्याही कागदपत्राची गरज नसते, फक्त […]
Read article →