Skip to content

पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना काय तयार ठेवावं

पीक विमा योजना (PMFBY) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देते. अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवल्यास प्रक्रिया वेगात होते.

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा व ८-अ उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुकची प्रत (IFSC कोडसह)
  • पेरणी घोषणापत्र (Sowing Declaration)

टीप: अर्जाची अंतिम तारीख पीक व हंगामानुसार दरवर्षी बदलते — नेमकी तारीख बँक, कृषी विभाग किंवा आमच्या केंद्रावरून तपासून घ्या.

अर्ज भरण्यास मदत हवी असल्यास आम्हाला भेट द्या.