By Sandeep•Published: 23 April 2026, 11:40 AM GMT+0000•Updated: 23 April 2026, 11:40 AM GMT+0000•1 min read
शाळा-कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती किंवा अनेक सरकारी योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. साधारण आवश्यकता ओळखीचा व पत्त्याचा पुरावा (आधार) उत्पन्नाचा स्वयंघोषणापत्र किंवा पगार दाखला (लागू असल्यास) रहिवासी पुरावा अर्ज सामान्यतः आपले सरकार / सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन सादर होतो आणि पडताळणीनंतर दाखला मिळतो. टीप: तालुकानिहाय कागदपत्रांच्या नेमक्या अटी थोड्या वेगळ्या असू शकतात — अर्ज करण्यापूर्वी केंद्रावर […]